'कर्नाटकाकडून मुकुल रोहतगी आहेत, तर महाराष्ट्रानेही साळवेंची नियुक्ती करावी' सर्वोच्च न्यायालयातील सीमावाद प्रकरणात अजितदादांनी राज्य सरकारकडे ही मागणी केली. हरिश साळवे यांना या प्रकरणाची माहिती आहे, असंही अजितदादा म्हणालेत.